Saawan Kumar Tak Passes Away: प्रसिद्ध चित्रपट निर्माते सावन कुमार टाक यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

प्रसिद्ध चित्रपट निर्माते सावन कुमार टाक यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, गीतकार आणि लेखक सावन कुमार टाक (Saawan Kumar Tak) यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील (Mumbai) कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. सावन कुमार टाक यांनी हवास, सौतन, साजन बिन सुहागन, सौतन की बेटी, सनम बेवफा, बेवफा से वफा, खलनायका, माँ, सलमा पे दिल आ गया, सनम हरजाई, चांद का तुकडा यासारख्या विविध सुप्रसिध्द सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement