Anushka Sharma Stunning Photos: सेक्सी आऊटफिटमध्ये अतिशय हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे अनुष्का शर्मा; पहा तिचे लेटेस्ट फोटोज (See)
फिल्मफेअरनुसार हे एका पार्टीमधील फोटोज असल्याचे दिसत आहे
अनुष्का शर्मा सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी अनेक नवीन फोटो शेअर करत असते. तिने नुकतेच काळ्या रंगातील ड्रेसचे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे. फिल्मफेअरनुसार हे एका पार्टीमधील फोटोज असल्याचे दिसत आहे. 2 तासांपूर्वीच आपली झोपायची वेळ उलटली असली तरी आपण अजूनही ठीक दिसत असल्याचे तिने म्हटले आहे. या फोटोमधील तिच्या ड्रेससोबतच तिच्या मेकअपनेही ती आपल्या चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)