अक्षय कुमार, क्रिती सेनॉन आणि जॅकलिन फर्नांडिस यांचा बच्चन पांडे हा चित्रपट शुक्रवारी म्हणजेच होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. अक्षयने त्यात खलनायकाची भूमिका केल्यामुळे हा चित्रपट बराच काळ चर्चेत होता. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 12 कोटींची कमाई केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशीही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी 11 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे या चित्रपटाने 2 दिवसांत 25 कोटींची कमाई केली आहे.
Tweet
#BachchhanPaandey gets hit by the unprecedented #TKF wave across the country... Mass circuits are steady, but plexes remain low on Day 2... Needs to improve its performance on Day 3... Fri 13.25 cr, Sat 12 cr. Total: ₹ 25.25 cr. #India biz. pic.twitter.com/bnStlDFKg6
— taran adarsh (@taran_adarsh) March 20, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)