Actor Rajinikanth यांनी घेतले DMDK chief Captain Vijayakanth यांच्या पार्थिवाचे चैन्नई मध्ये अंत्यदर्शन ( Watch Video)

काल विजयकांत यांचे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर वर उपचार घेत असताना निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. दरम्यान त्यांना कोविडची देखील लागण झाली होती.

Rajnikanth | Twitter

Actor Rajinikanth यांनी आज (29 डिसेंबर) DMDK chief Captain Vijayakanth यांच्या पार्थिवाचे चैन्नई मध्ये अंत्यदर्शन घेतले आहे. तत्पूर्वी मीडीयाशी बोलताना त्यांनी विजयकांत हे अभिनेते आणि नेते म्हणून उत्तम होते त्यांची जागा कुणी भरू शकत नसल्याच्या भावना बोलून दाखवल्या आहेत. दरम्यान काल विजयकांत यांचे हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर वर उपचार घेत असताना निधन झाले. ते 71 वर्षांचे होते.
पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement