Rajkummar Rao आणि पत्रलेखा यांचा स्थानिक मुंबई रेस्टॉरंटमध्ये जेवणाचा आस्वाद घेतानाचा व्हिडिओ व्हायरल

हे जोडपे माटुंगा येथील एका हॉटेलमध्ये दिसले होते, त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. येथे पाहा व्हिडीओ

Video of Rajkummar Rao and Patralekhaa

Video of Rajkummar Rao and Patralekhaa: राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा मुंबईतील स्थानिक रेस्टॉरंटमध्ये जेवण करतानाचा व्हिडिओ ऑनलाइन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. हे जोडपे माटुंगा येथील एका हॉटेलमध्ये दिसले होते, जिथे त्यांनी एकत्र जेवणाचा आनंद लुटला आहे. व्हिडीओमध्ये पती-पत्नीची जोडी संभाषणात गुंतलेली आणि जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून चाहत्यांनी भरभरून कमेंट केले आहेत. हे देखील वाचा: Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाच्या मंडपात Simran Budhrup हिच्यासोबत धक्काबुक्की, अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ 

येथे पाहा, राजकुमार राव आणि पत्रलेखा यांचा व्हायरल व्हिडीओ 

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Subhash Barolia (@baroliasubhash)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Tags

Mumbai Hotel Mumbai Restaurants Patralekhaa Rajkummar Rao Rajkummar Rao and Patralekhaa Rajkummar Rao Videos