आंतरराष्ट्रीय

⚡ काय आहे 'झोम्बी ड्रग्ज'? Xylazine चा मानवी शरीरावर कसा होतो परिणाम?

By अण्णासाहेब चवरे

कोविड-19 म्हणजे कोरोनाव्हायरस नावाच्या भयावह महामारीतून बाहेर पडलेले जग अद्यापही सावरते आहे. तोवरच आता 'झोम्बी ड्रग' (Zombie Drug) नावाची महामारी डोके वर काढते की काय अशी चर्चा आहे. युनायटेड स्टेट्स येथील फिलाडेल्फीया (Philadelphia) येथे या महामारीने सध्या डोकेदुखी वाढवली आहे. झोम्बी ड्रग महामारीला Xylazine, 'Tranq' किंवा 'Tranq Dope' असेही म्हटले जाते.

...

Read Full Story