आंतरराष्ट्रीय

⚡World's Most Expensive and Cheapest Cities

By टीम लेटेस्टली

पूर्वीच्या अहवालाच्या तुलनेत यावेळी तेल अवीव पाच स्थानांनी वर चढून पहिल्या क्रमांकावर आला आहे. तेल अवीवला त्याचे राष्ट्रीय चलन, शेकेल (ज्यूंचे एक प्राचीन नाणे), वाहतूक आणि घरगुती वस्तूंच्या किंमती डॉलरच्या तुलनेत वाढल्यामुळे रँकिंगमध्ये पहिले स्थान मिळाले आहे. पॅरिस आणि सिंगापूर या क्रमवारीत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहेत

...

Read Full Story