world

⚡Greater Los Angeles wildfires: लॉस एंजेलिसमध्ये प्रचंड जंगलात लागलेल्या आगीमुळे हजारो लोक विस्थापित

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

लॉस एंजेलिसमधील वणव्यांमुळे प्रचंड हानी झली आहे. 10,000 इमारती नष्ट झाल्या आणि 180,000 लोकांना स्थलांतर करावे लागले.

Read Full Story