आंतरराष्ट्रीय

⚡बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसलेल्या भारतीय नागरिकाचा मृत्यू

By Shreya Varke

बेकायदेशीरपणे अमेरिकेत आलेल्या एका भारतीय नागरिकाचा अटलांटा येथील रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचे भारतात परत पाठवायचे होते. फेडरल अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. यूएस इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंट (ICE) विभागाने सांगितले की, न्यूयॉर्कमधील भारतीय वाणिज्य दूतावासाला 57 वर्षीय जसपाल सिंग यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

...

Read Full Story