world

⚡अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा पाय घसरला, अडखळले, धडपडले आणि पडले (Watch Video)

By टीम लेटेस्टली

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडेन (Joe Biden) हे एका कार्यक्रमात मंचावरच अडखळळे (Joe Biden Trips and Falls) आणि पडले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Joe Biden Viral Video) आहे. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना, कोलोरॅडो येथे यूएस एअर फोर्स अकादमी पदवीदान समारंभात गुरुवारी (2 जून ) घडली.

...

Read Full Story