आंतरराष्ट्रीय

⚡अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी घेतला कोविड19 लसीचा बूस्टर डोस

By Chanda Mandavkar

जगभरात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाचा धोका सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एक सध्या मोठा उपाय असल्याचे म्हटले जात आहे. अशातच अमेरिकेत आता बूस्टर डोस (Booster Dose) देण्यावर अधिक भर दिला जात आहे.

...

Read Full Story