⚡अमेरिकेतून 18 हजार भारतीयांना परत पाठवले जाणार; बहुतांश लोक गुजरात, पंजाब आणि आंध्र प्रदेशातील
By Prashant Joshi
गेल्या तीन आर्थिक वर्षांमध्ये अमेरिकेची सीमा ओलांडताना सरासरी 90,000 भारतीय पकडले गेले आहेत. हे आकडे अमेरिकेत बेकायदेशीरपणे प्रवेश करण्याचा वाढता कल दर्शवतात.