आंतरराष्ट्रीय

⚡वडीलांच्या बंदुकीशी खेळ जीवावर बेतला, खेळता खेळता सुटली गोळी, लगानग्याचा मृत्यू, एक जखमी

By अण्णासाहेब चवरे

आपल्या वडीलांच्या बंदूकीसोबत (Gun) खेळणे एका मुलाच्या जीवावर बेतले आहे. वडिलांच्या बंदुकीसोबत खेळत असताना अचानक सुटलेल्या गोळीमुळे एक वर्षांची लहान मुलगी जागीच ठार झाली आहे. तर तिची दुसरी बहीण गंभीर जखमी झाली आहे. ही घटना अमेरिकेत (US) घडली.

...

Read Full Story