आंतरराष्ट्रीय

⚡अमेरिकेत आता गर्भपाताला कायदेशीर मान्यता नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

By Prashant Joshi

अमेरिकेत गर्भपाताचा घटनात्मक दर्जा रद्द केल्याने अनेक लोक संतापले आहेत. महिला गर्भपाताच्या हक्काची मागणी करत आहेत. गर्भपाताच्या अधिकारासाठी देशातील अनेक शहरांमध्ये आंदोलनेही झाली आहेत. 1973 च्या रो विरुद्ध वेडचा निर्णय कायम ठेवला पाहिजे असे बहुतेक अमेरिकन लोकांचे मत आहे.

...

Read Full Story