आंतरराष्ट्रीय

⚡इंग्लंडच्या राजकारणात मोठी खळबळ; Rishi Sunak आणि Sajid Javid यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा

By टीम लेटेस्टली

लैंगिक गैरवर्तनाचे आरोप होऊनही वरिष्ठ पदावर नियुक्त झालेल्या खासदाराबाबत स्पष्टीकरण देण्यात अपयशी ठरल्याचा आरोप जॉन्सन यांच्यावर केला जात होता. जूनच्या सुरुवातीला, जॉन्सन यांना विश्वासदर्शक मताचा सामना करावा लागला होता.

...

Read Full Story