⚡UAE Lifetime Golden Visa for Indians: संयुक्त अरब अमिरातीचा भारतीयांसाठी गोल्डन व्हिसा; 23 लाखात आयुष्यभर वास्तव्यासाठी संधी, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
या योजनेची सुरुवात भारत आणि बांगलादेशसाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून झाली असून, पहिल्या तीन महिन्यांत 5,000 पेक्षा जास्त भारतीय अर्ज होतील, अशी अपेक्षा आहे.