⚡लोकप्रिय कंटेनर कंपनी टपरवेअर दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; लवकरच सुरु करणार प्रक्रिया- Report
By Prashant Joshi
अहवालानुसार, कंपनीची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक बनली आहे आणि तिच्या शेअर्समध्ये 57% ची मोठी घसरण दिसून आली आहे. सोमवारी शेअर्स 43 सेंट्सवर बंद झाले, जे 15.8% च्या घसरणीचे प्रतिनिधित्व करते.