⚡TikTok Shutdown: लोकप्रिय सोशल मीडिया ॲप टिकटॉक अमेरिकेत बंद
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अमेरिकेत डिव्हेस्टिचर कायदा लागू झाल्यामुळे TikTok बंद झाले आहे. अनेक वापरकर्त्यांनी जेव्हा टिक टॉक वापरण्याचा प्रयत्न केला तेव्हा, त्यांना स्क्रिनवर ते बंद झाल्याचा संदेश पाहायला मिळाला.