⚡अमेरिकाच भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार, स्पर्धेत चीन काहीसा पिछाडीवर
By टीम लेटेस्टली
आकडेवारीनुसार, भारताची US ला निर्यात 2021-22 मध्ये $ 76.11 अब्ज झाली आहे जी मागील आर्थिक वर्षात $ 51.62 अब्ज होती. त्याच वेळी, अमेरिकेतून भारताची आयात वाढून $43.31 अब्ज झाली, जी मागील आर्थिक वर्षात $29 अब्ज होती.