By Dipali Nevarekar
टेक्सासच्या Robb Elementary School मध्ये हा प्रकार झाला असून अमेरिकेच्या इतिहासातील शाळांमधील गोळीबारातील ही अत्यंत विदारक घटना आहे. तसेच ही अमेरिकेतील मागील 10 दिवसांमधील दुसरी घटना आहे.
...