आंतरराष्ट्रीय

⚡सीरियात Al-Qaeda चा वरिष्ठ नेता ठार, अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात मृत्यू झाल्याची बातमी

By Chanda Mandavkar

सेंट्रल कमांड (CENTCOM) चे प्रवक्ते मेजर जॉन रिग्सबी (John Rigsbee) यांनी शुक्रवारी असे म्हटले की, उत्तर पश्चिमेतील सीरियात अमेरिकेद्वारे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात अलकायदाचा वरिष्ठ नेता अब्दुल हामिद अल-मातर (Abdul Hamid Al-Matar) याचा मृत्यू झाला आहे.

...

Read Full Story