world

⚡अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली तीव्रता

By Bhakti Aghav

भूकंपाचे केंद्र उत्तरेकडील बाघलान प्रांताजवळ होते. अफगाण भूगर्भशास्त्र विभागाच्या मते, भूकंपाची खोली 10 किलोमीटर होती.

Read Full Story