आंतरराष्ट्रीय

⚡चक्क पुरुष उंदरांना Pregnant करून त्यांना पिल्लांना जन्म देण्यास भाग पाडले

By टीम लेटेस्टली

'उंदीरांना जन्म दिल्यानंतर, पथकाने उंदरांवर ‘विभक्त शस्त्रक्रिया’ केली. त्यांना आढळले की ऑपरेशननंतर तीन महिन्यांपर्यंत सर्व नर प्राणी जिवंत राहू शकतात. संशोधकांनी सांगितले की, या प्रयोगातून जन्माला आलेल्या उंदरांना आरोग्याच्या कोणत्याही समस्या उद्भवल्या नाहीत.

...

Read Full Story