world

⚡श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा दिसानायके 15 डिसेंबरपासून भारत दौऱ्यावर; काय आहे अजेंडा? वाचा सविस्तर

By Bhakti Aghav

परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, श्रीलंकेचे राष्ट्रपती दिसानायके 15 डिसेंबर रोजी 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.

...

Read Full Story