⚡शिक्षिकेने 13 वर्षांच्या विद्यार्थ्याचे केले लैंगिक शोषण; दिला त्याच्या बाळाला जन्म, पोलिसांकडून अटक
By Prashant Joshi
कॅरॉनने विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि ती गर्भवती राहिली. पुढे तिने 2019 मध्ये मुलाला जन्म दिला. मुलाचा जन्म झाला तेव्हा ती 28 वर्षांची होती, तर विद्यार्थी 13 वर्षांचा होता.