जोहान्सबर्ग उच्च न्यायालयात सुनावणी झाली व बलात्कार, अपहरण, प्राणघातक हल्ला आदी प्रकरणांमध्ये त्याला 42 जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षा सुनावताना न्यायालयाने सांगितले की, फाकाथी तुरुंगातून बाहेर येऊ नये म्हणून त्याला इतकी कठोर शिक्षा दिली जात आहे.
...