world

⚡ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमनवर बहिण Annie Altman ने केले लैंगिक शोषणाचे आरोप; खटला दाखल

By Prashant Joshi

सोमवारी दाखल केलेल्या दाव्यानुसार, कथित अत्याचाराची सुरुवात ती 3 वर्षांची होती तेव्हा झाली आणि शेवटची घटना कथितपणे घडली जेव्हा सॅम प्रौढ होते, परंतु त्यांची बहीण अल्पवयीन होती. ॲन ऑल्टमनने यापूर्वी सोशल मीडियावर दावा केला होता की सॅम ऑल्टमनने तिच्यावर अत्याचार केले आहेत

...

Read Full Story