⚡रशियाच्या Sputnik Light लसीचा सिंगल डोस Coronavirus च्या सर्व स्ट्रेन्सवर परिणामकारक- RDIF
By Darshana Pawar
रशिया निर्मित सिंगल डोस स्पुटनिक लाईट व्हॅक्सिन कोविड-19 रुग्णांविरुद्ध 79.4 टक्के परिणामकारक असल्याची माहिती स्पुटनिक व्ही लसीचे रशियन डेव्हलपर्सने गुरुवारी दिली.