world

⚡रशिया-युक्रेन युद्धात दहा लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू; जखमींची गणतीच नाही

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine war ) दोन्ही राष्ट्रांमधील दहा लाखांहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. असंख्य जखमी झाले आहेत. गंभीर लोकसंख्याशास्त्रीय परिणाम झाले आहेत.

...

Read Full Story