world

⚡'महिलांनी 7 ते 8 मुलांना जन्म दिल्यास सरकार देणार आर्थिक मदत'; रशियाची लोकसंख्या वाढवण्याबाबत अध्यक्ष Vladimir Putin यांचे वादग्रस्त विधान

By टीम लेटेस्टली

पुतिन म्हणाले की अनेक मुले असणे, मोठे कुटुंब असणे, सर्व रशियन लोकांसाठी जीवनाचा एक आदर्श मार्ग बनला पाहिजे. दुसरीकडे अहवालात असेही म्हटले आहे की, रशियामधील अनेक कुटुंबे आपले कुटुंब सुरू करण्यास किंवा वाढविण्याबद्दल चिंताग्रस्त आहेत.

...

Read Full Story