⚡रशियामध्ये गेल्या दहा वर्षातील सर्वात कमी जन्मदराची नोंद; जूनमध्ये जन्मदर 6 टक्यांनी घटला
By Jyoti Kadam
घटता जन्म आणि वाढत्या मृत्यूच्या घटनांमुळे रशियाची लोकसंख्या घटत आहे. दुसरीकडे युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाचाही घटत्या जन्मदरावर परिणाम झाला असल्याचे सांगितले जात आहे,