आंतरराष्ट्रीय

⚡Afghanistan: अफगाणिस्तानातील कंधार विमानतळावर रॉकेट हल्ला;

By अण्णासाहेब चवरे

अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य परत जाताच तालिबानी (Taliban) सेनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. अफगाणिस्तानमध्ये घातपाती कारवाया वाढल्या आहेत. वृत्तसंस्था AFP ने दिलेल्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानातील कंधार आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Kandahar Airport) रॉकेट (Rockets ) लॉन्चर्सनी हल्ला झाला आहे.

...

Read Full Story