⚡Remittance Tax: अमेरिकेतील भारतीयांसाठी दिलासा; परदेशी हस्तांतरण कर 3.5% वरून 1% वर कमी, देशात पैसे पाठवणे झाले स्वस्त
By Prashant Joshi
हा कर फक्त रोख रक्कम, मनी ऑर्डर, कॅशियर चेक किंवा तत्सम भौतिक साधनांद्वारे केलेल्या हस्तांतरणांवर लागू असेल आणि तो 31 डिसेंबर 2025 नंतरच्या व्यवहारांवर लागू होईल. भारत हा जगातील सर्वात मोठा परदेशी हस्तांतरण प्राप्त करणारा देश आहे.