world

⚡पंतप्रधान मोदींना मिळाला कुवेतचा सर्वोच्च 'द ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर' सन्मान

By Bhakti Aghav

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर आहेत. याआधी 19 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केले आहे. या यादीत समाविष्ट होणारा हा 20 वा देश आहे.

...

Read Full Story