⚡परदेशी नागरिकांच्या अपहरणाचा दहशतवादी कट! ICC Champions Trophy ट्रॉफीदरम्यान पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी दिला मोठा इशारा
By Prashant Joshi
ही दहशतवादी संघटना विशेषतः चिनी आणि अरब नागरिकांना लक्ष्य करत असल्याचे म्हटले जाते. या देशांमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी वारंवार वापरली जाणारे बंदरे, विमानतळ, कार्यालये आणि निवासी क्षेत्रांवर पाळत ठेवली जात आहे.