world

⚡अमेरिकेत धावपट्टीऐवजी रस्त्यावर उतरले विमान; पुढे काय झालं? पहा थरारक व्हिडिओ

By Bhakti Aghav

या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. विमान रस्त्यावर उतरताना अनेक गाड्यांनाही धडकले. या अपघातानंतर विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Read Full Story