ऑस्ट्रेलियाच्या पश्चिम किनाऱ्यावर (Western Australian Beach) अडकून पडलेले लांब पंख असलेले 100 हून अधिक पायलट व्हेल (Pilot Whales Rescued) समुद्रात परतण्यात यशस्वी झाले. त्यामुळे बचावकर्त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांना प्रेरणाही मिळाली. मात्र 31 व्हेलना बचावाची संधीच न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
...