⚡पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानच्या फुटीरतावादी बंडखोरांकडून ट्रेनचे अपहरण; 104 लोकांची सुटका, 200 प्रवासी अजूनही BLA च्या ताब्यात- Reports
By Prashant Joshi
9 डब्यांच्या या ट्रेनमध्ये 400 हून अधिक प्रवासी होते. पाकिस्तानी सुरक्षा सूत्रांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी लष्करी कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 104 ओलिसांची सुटका केल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे.