⚡पहलगाम हल्ल्याच्या 'निष्पक्ष' चौकशीसाठी पाकिस्तान तयार - शाहबाज शरीफ
By Bhakti Aghav
भारताच्या कठोर भूमिकेदरम्यान, शाहबाज शरीफ यांनी पाकिस्तानच्या जबाबदार भूमिकेचा पुनरुच्चार केला. त्यांनी म्हटलं की, 'आम्ही कोणत्याही निष्पक्ष आणि विश्वासार्ह चौकशीत सहभागी होण्यास तयार आहोत, जर ती पारदर्शक असेल.'