⚡आर्थिक संकटात सापडलेल्या व्यक्तीने पत्नी आणि 7 मुलांची कुऱ्हाडीने वार करून केली हत्या; पालन-पोषण करू शकत नसल्याने होता मानसिक तणावाखाली
By Prashant Joshi
पैशांअभावी आरोपी सज्जाद खूप अस्वस्थ होता आणि यामुळे त्याचे पत्नीसोबत अनेकदा वाद होत होते. यामुळे गेल्या काही काळापासून तो मानसिक तणावाखाली होता. आता सततच्या आर्थिक त्रासाला कंटाळून त्याने आपले संपूर्ण कुटुंबच संपवले आहे.