आंतरराष्ट्रीय

⚡मंदिराची तोडफोड केल्याने हिंदूंनी संताप व्यक्त करत 'जय श्रीराम' च्या घोषणा देत केले आंदोलन

By Chanda Mandavkar

पाकिस्तानातील रहीमयारखान मधील खानपुर येथे पाकिस्तानी हिंदूंनी भोग शरीफ येथे जमावाकडून गणपतीचे मंदिर तोडण्यासह आग लावल्याप्रकरणी जबरदस्त आंदोलन केले. या आंदोलनात विविध ठिकाणातील शेकडो लोकांनी सहभाग घेतला होता.

...

Read Full Story