जगातील सर्वात कुप्रसिद्ध दहशतवादी नेत्यांपैकी एक, ओसामा बिन लादेन (Osama bin Laden Beer) याच्या नावाची बिअर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रचंड प्रमाणावर विकली गेली. जगभरातून या बिअरला इतकी प्रचंड मागणी आली की, बिअर उत्पादक कंपनीला काही काळ सेवा देणे थांबवावे लागले.
...