world

⚡इंटरनेट मुलांसाठी धोकादायक; जगभरातील 12 पैकी 1 मूल ठरत आहे ऑनलाइन लैंगिक छळाचा बळी- Study

By Prashant Joshi

एडिनबर्ग युनिव्हर्सिटी आणि चायना ॲग्रीकल्चरल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी 2010 ते 2023 या कालावधीत केलेल्या 123 अभ्यासांचे विश्लेषण केले, ज्यामध्ये असे आढळून आले की जगभरातील आठ मुलांपैकी एकाला ऑनलाइन लैंगिक शोषणाचा फटका बसला आहे.

...

Read Full Story