world

⚡जगातील सर्वात वद्ध पुरुष Juan Vicente Perez Mora यांचे निधन

By अण्णासाहेब चवरे

जगातील सर्वात वृद्ध माणूस म्हणून ओळखले जाणारे आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे (Guinness World Records) दखल घेतले गेलेले जुआन व्हिसेंट पेरेझ मोरा यांचे निधन झाले. ते 114 वर्षांचे होते. लवकरच त्यांचा 115 वा वाढदिवस साजरा केला जाणार होता. तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले.

...

Read Full Story