आंतरराष्ट्रीय

⚡North Korea Food Crisis: उत्तर कोरियामध्ये मोठे अन्नधान्य संकट

By Prashant Joshi

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर उत्तर कोरिया (North Korea) उपासमारीच्या (Starvation) दिशेने वाटचाल करत आहे. उत्तर कोरियामध्ये मोठे अन्न संकट (Food Crisis) उभा राहिले असून, आता फक्त दोन महिने पुरेल इतकाच अन्नसाठा आहे.

...

Read Full Story