⚡ 'एलियन्समुळे झाला कोरोना विषाणूचा प्रसार,'; हुकूमशहा Kim Jong Unचा अजब दावा
By टीम लेटेस्टली
उत्तर कोरियामध्ये शुक्रवारी तापाची लक्षणे असलेल्या आणखी 4,570 लोकांची नोंद झाली, एप्रिलच्या उत्तरार्धापासून तापाच्या रुग्णांची एकूण संख्या 4.74 दशलक्ष इतकी नोंदवली गेली.