⚡व्यवस्थापनाने अयोग्य टेबल दिले, यॉर्क लायब्ररीमधील कर्मचाऱ्याने दाखल केला 4.6 दशलक्ष डॉलर्सचा दावा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीच्या एका कर्मचाऱ्याने 4.6 दशलक्ष डॉलर्सचा खटला दाखल केला आहे. आरोप आहे की, अपुऱ्या आकाराच्या डेस्कमुळे त्याच्यावर शारीरिक आणि भावनिक आघात झाला आहे.