⚡बांगलादेशातील इस्कॉनवर नवीन संकट; युनूस सरकारने चिन्मय दाससह गोठवली 17 जणांची बँक खाती
By Bhakti Aghav
युनूस सरकारने चिन्मय दाससह 17 जणांची बँक खाती 30 दिवसांसाठी गोठवली आहेत. आर्थिक अधिकाऱ्यांनी इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांच्यासह धार्मिक संस्थेशी संबंधित 17 लोकांच्या बँक खात्यांमधील व्यवहार 30 दिवसांसाठी फ्रीज करण्याचे आदेश दिले आहेत.