नोबेल शांतता पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस (Muhammad Yunus) यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेशमध्ये आज (गुरुवार, 8 ऑगस्ट) नवीन अंतरिम सरकार (Interim Government Of Bangladesh ) स्थापन होत आहे. पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी राजीनामा दिला आणि देश सोडला. हसीना यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोसळले.
...