आंतरराष्ट्रीय

⚡मनुष्य प्राण्याकडून कुत्र्याला मंकीपॉक्स संसर्ग, जगातील पहिलीच घटना; WHO म्हणते 'चिंतेचे कारण नाही

By अण्णासाहेब चवरे

मंकीपॉक्स (Monkeypox) संसर्गाचा धोका जगभरात वाढतो आहे. या वाढत्या संसर्गासोबतच ज्या बातम्या येत आहेत त्या आश्चर्यकारक आहेत. आजवर आपण प्राण्यांकडून मानावला विविध आजाराचे संसर्ग झाल्याचे पाहिले आहे. अशा प्रकारचे वृत्त नेहमीच पाहायला मिळते. पण, जगात प्रथमच मनुष्य प्राण्याकडून (Humans) कुत्र्याला (Dog) मंकीपॉक्सचा संसर्ग झाल्याची घटना घडली आहे.

...

Read Full Story